श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज

धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।। 1 ।। शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।। समाधी त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रम्हगिरी ।। ३ ।। निवृत्तीनाथांच्या चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।। - श्री एकनाथमहाराज अभंग गाथा

मंदिर इतिहास

मंदिर इतिहास मंदिर इतिहास श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी शके १२१९ पासून आहे. तेन्वापासून त्या समाधीची पूजार्चा करण्याची श्री चांगदेव महाराजांचे शिष्य त्र्यंबकेश्वर येथे रहात असत. तेंव्हा पासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. सुरुवातीला ही परंपरा गुरु शिष्य परंपरेप्रमाणे चालत असे. नंतर ही परंपरा वंशपरंपरेने पुजारी म्हणून गोसावी घराण्यामध्ये आजही चालत आहे.  

Read More

वार्षिक उत्सव

वार्षिक उत्सव वार्षिक उत्सव संस्थानमार्फत चैत्र वद्य ५ ते चैत्र वद्य १२ पर्यंत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी सात दिवस रोज भाविक भक्त चंदन उगाळून त्याची उटी तयार करतात व चैत्र वद्य ११ च्या दिवशी ही उटी समाधीस लावली जाते व त्याच दिवशी रात्री या उटीचा प्रसाद सर्व वारकरी भक्तांना वाटण्यात येतो. यासाठी लाखोंच्या संखेने वारकरी येथे जमतात.

Read More

पालखी रथ सोहळा

पालखी रथ सोहळा धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।। 1 ।। शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।। समाधी त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रम्हगिरी ।। ३ ।। निवृत्तीनाथांच्या चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।। - श्री एकनाथमहाराज अभंग गाथा

निवृत्ती नाथ महाराज

  निवृत्ती नाथ महाराज संतश्रेष्ट श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत, म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म शके ११९५ श्रीमुखनाम संवत्सर, माद्य वद्य प्रतिपदा, सोमवार या दिवशी श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला.

Read More

श्री एकनाथमहाराज अभंग गाथा

श्री एकनाथमहाराज अभंग गाथा   अभंग गाथा धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।। 1 ।। शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।। समाधी त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रम्हगिरी ।। ३ ।। निवृत्तीनाथांच्या चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।। - श्री एकनाथमहाराज अभंग गाथा  

READ MORE